मी एक प्रवासी पक्षी,
Tuesday, August 13, 2019
एन्सायक्लोपेडीया पण रस्त्यावरचा.
पु.ल. म्हणतात " मुंबईतल्या चार पानवाल्यांच्या दुकानातली वचने उतरवून एका ज्ञानकोशाच्या जाडीचा ग्रंथ सहज लिहीता येईल."
तद्वतच मुंबई आग्रा (किंवा तत्सम कुठल्याही) महामार्गावर धावणार्या ट्रक्स आणि बसेसच्या मागील बोधवचनांचाही Encyclopedia होईल.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment