मी एक प्रवासी पक्षी,
Friday, August 23, 2019
प्रसंग नेहेमीचाच : ब्रम्हास्त्र नवे
प्रसंग : एका सीमांतपूजन प्रसंगी जाण्याच्या तयारीचा.
नवरोजी अगदी तय्यार होऊन सुपत्नी आणि सुकन्या तयार होण्याची वाट बघत बसलेलेत.
खूप वेळांपासून
"अग, झालय की नाही तुमच ? आवरा"
"बस. पाच मिनिटच. किती तुला घाई ?"
अशा व्हाॅलिजचा खेळ रंगतोय.
शेवटी नवर्याने ब्रम्हास्त्र काढले.
"आता नवरदेव, नवरी आणि वर्हाड्यांनाच घरी बोलावूयात. घरीच सीमंतपूजन आटोपेल."
पाच मिनीटांत आम्ही समारंभाच्या स्थळाकडे रवाना झालेलो होतो.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment