Showing posts with label रामराज्याची संकल्पना. Show all posts
Showing posts with label रामराज्याची संकल्पना. Show all posts

Sunday, August 25, 2019

रामराज्याची संकल्पना

"नृशंस कुणी ना,

कुणी ना नास्तिक,

अतृप्तीचा कुठे न वावर,

नगरी, घरी, अंतरी."


ही खरी रामराज्याची संकल्पना आहे.

"जो जे वांछिल, तो ते लाहो" 
इतकीच ही कल्पना सुध्दा कलियुगात भाबडी आणि अशक्य वाटेल.
पण
विचार करून पहा, या दृष्टीने समाजाची पाऊले पडत गेलीत तर किती कल्याणाचे होईल ?
आणि विचार केलात तर तो प्रत्यक्षात आणायला मार्गही सुचेल.