Showing posts with label सत्यमेव जयते. Show all posts
Showing posts with label सत्यमेव जयते. Show all posts

Wednesday, June 17, 2020

सत्यमेव जयते.

सत्याशी विन्मुख होऊन तुम्हाला तात्पुरते सुख प्राप्त होईलही.
सत्य कटू असेल. यातून माझे काय भले होईल ? असा विचार प्रारंभी मनात येईलही.
पण
सत्याचा साक्षात्कार तुम्हाला मुक्त करेल.
आणि कितीही कटू असले तरी सत्याचा अंगिकार तुम्हाला कायमच सुखी बनवेल.
आज सकाळी मन:पटलावर उमटलेले चिंतन
- सर्वोदयी विचारांविषयी आस्था बाळगणारा (पण सर्वोदयी विचारांच्या आड आपली पापे लपविणा-यांबद्द्ल कायम चीड मनात असलेला) रामोबा. (मुक्काम इंद्रप्रस्थ आश्रम)