Tuesday, December 21, 2010

२१/१२/२०१०

काही काही दिवस असेच असतात की ठरवलेले एकही काम होत नाही. काही विशेष नसतानाही उगाच कामे रेंगाळतात. आजचा दिवस असाच. भाकड दिवस.
काल मी प्रवासाची जंत्री पोस्ट केली खरी पण त्यात फ़ॊर्मॆटिंग काही जमली नाही. But better late than never. सुरू तर करूयात म्हणून तसेच ठेवले. आता त्यात इतर प्रवासांच्या माहितीची भर घालेन. विशेषतः काही चित्तथरारक प्रवासांची.

1 comment:

  1. Today I have gone through your blog which exclusively exibit your fantacy towards bus and rail realy from the bottom of my heart, I express good luck for your endeavour,

    Yours NANA
    (Nitin Deshkar)

    ReplyDelete