Tuesday, December 21, 2010

२१/१२/२०१०

काही काही दिवस असेच असतात की ठरवलेले एकही काम होत नाही. काही विशेष नसतानाही उगाच कामे रेंगाळतात. आजचा दिवस असाच. भाकड दिवस.
काल मी प्रवासाची जंत्री पोस्ट केली खरी पण त्यात फ़ॊर्मॆटिंग काही जमली नाही. But better late than never. सुरू तर करूयात म्हणून तसेच ठेवले. आता त्यात इतर प्रवासांच्या माहितीची भर घालेन. विशेषतः काही चित्तथरारक प्रवासांची.

Monday, December 20, 2010

पहिला मराठी लेखन प्रयत्न.

जेव्हा मी विचार केला की या वर्षात मी एकही किलोमीटर रेल्वेने प्रवास केला नाही तेव्हा माझ्या गेल्या काही वर्षांतील प्रवासांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरेल. थोडक्यात ही जंत्री.
मधल्या काही वर्षांची बेरीज बाकी आहे. ती झाली की पूर्ण रिपोर्ट च पेश करुयात.

वर्ष रेल्वे प्रवास किमी. एकूण प्रवास किमी. रेल्वे प्रवास टक्केवारी
१९८९ ७७९४ १३६६७ 57.03
१९९० १०९७० १८७१५ 58.62
१९९१ १२०७६ १५७११ 76.86
१९९२ ५४०७ १०१२५ 53.4
१९९३ ४६४३ ११७५१ 39.51
१९९४ ५९९३ ९५१५ 62.98
२००२ २१९३६ २६२३८ 83.6
२००३ १२८२३ १६००६ 80.11
२००४ ८१९९ १६१९२ 50.64
२००६ २३७२४ ३१०३७ 76.44
२००७ ४७६९ ८९१४ 53.5
२००८ ४४२३ ८१३४ 54.38

Saturday, December 18, 2010

Bye Bye 2010

Its a long time since I have written to express me. This year was a busy year for me and I observe myself more getting more inclined towards bus fanning than rail fanning. Not a single km rail journey this year. It is the first time since 1989 that I haven't paid anything to Indian Railways.
Very less visits to railway station in this year. 2011 will definitely be better as far as rail fanning is concerned.