Showing posts with label चातुर्वर्ण्य व्यवस्था. Show all posts
Showing posts with label चातुर्वर्ण्य व्यवस्था. Show all posts

Monday, May 3, 2021

इलेक्ट्रॉनिक माध्यम चातुर्वर्ण्य व्यवस्था.

 एक गोष्ट लक्षात आलीय का ?

गेल्या वर्षभरात,
Cisco Webex
Microsoft Team
Google meet
Zoom
या नव्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत Skype नावाचे मूलनिवासी जणू गायबच झालेले आहेत.
- Online media & meeting tools च्या इतिहासाचे नव्या (पुरोगामी वगैरे) दृष्टीने उत्खनन करू पाहणारे नवे इतिहास संशोधक रामभाऊ.