Saturday, May 16, 2026

हॉल्टिंग बस.

दुपारी उशीरा माहूरहून निघून रात्री ९ - १० वाजेपर्यंत शेगावला पोहोचेल.


शेगावमध्ये रात्रभर मुक्काम.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शेगावहून निघून दुपारी १२ वाजेपर्यंत माहूरला आपल्या डेपोत परत.


कंडक्टर दादा स्वतःसाठी आणि ड्रायव्हर दादांसाठी रात्रीच्या मुक्कामात लागणारे स्वच्छ आणि थंड पाणी भरून घेताना. त्यांना तशी तजवीज करून ठेवावी लागतच असणार.


माहूर गावाच्या पायथ्याशी, अरूणावती नदीच्या पूर्व तीरावर एक रमणीय मठ आहे. तिथे हे शुध्द आणि थंड पाणी सगळ्यांसाठी उपलब्ध असते. बहुतांशी एस. टी. बसेस आणि ट्रक्ससुध्दा इथून स्वतःसाठी शुध्द आणि थंड पाण्याची तजवीज करताना दिसलेत.



MH 20 / BL 3720


Ashok Leyland Cheetah model.


Bus built by MSRTC's Central Workshop Chikalthana Chatrapati Sambhajinagar.


2 x 2 seating.


Total seats 44 + 1 conductor.


नांदे. माहूर आगार.


नांदेड विभागाची टिपीकल पिवळी ग्रील. 


आता आपल्या महाराष्ट्र एस टी बसचे अशा अॅल्युमिनियम बांधणीचे माॅडेल बनणे संपलेय. आता सगळ्या पोलादी बांधणीतल्या एम. एस. पर्‍या.


#msrtc

#mahur

#shegaon

#busfan 

No comments:

Post a Comment