शाळेच्या मुलांच्या मजेमजेच्या सहलीसाठी महड येथील वरदविनायकाच्या दारी आलेली नवीकोरी लेलँड.
शालेय सहल म्हणजे शाळेच्या मुलांच्या आनंदाचा गाभा असतो. ती त्यांच्या अगदी मर्मबंधातली ठेव असते.
हा अनुभव अधिक मजेशीर आणि आरामदायक बनविण्यासाठी मालवण डेपोने त्यांची नवीकोरी बस शालेय सहलीवर धाडलेली होती. चाकांना पांढर्या डिस्कस लावून, पताका तोरणांची सजावट केलेली नवीकोरी बस.
MH 14 / BT 3063
ASHOK LEYLAND CHEETAH model
२ बाय २ परिवर्तन बस
एकूण आसने ४४ + १ वाहक आसन
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी बांधणी.
सिं. मालवण आगार.
स्थळः महड गणपती मंदिराचे पार्किंग.
दिनांकः २५/१२/२०१२
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, नवीन लेलॅण्ड
२०१२ - २०१३ या वर्षात बांधलेली ३८७ वी लेलॅण्ड गाडी




No comments:
Post a Comment