जग जहां चले उफ़राट
झूठ को साहब कैसा भेटे ? II धृ II
पथर को तो सिंदुर चढावे
सब कहे देव मोटे
रावण के तो बंदीखान मे
खाये कमरमे सोटे II धृ II
(रावणाने सर्व देवांना बंदी करून ठेवले होते त्याचा हा संदर्भ)
लडके खातर नवस बोले
देवको नारळ फ़ुटे
देवके आगे धरी नरोटी
आपन खा गये टोटे II धृ II
निर्जीव देवके सामने
सजीव बकरा काटे
मिल गये आदम
खा गये बकरा
देव के आगे भाटे II धृ II
देनेवाला वो है न्यारा
तुम कौन देव के बेटे
कहत कबीर सुनो भाइ साधो
राम नाम धन लूटे II धृ II
या भजनात आपणा सर्व प्रापंचिकांची देवाप्रती असलेली वागणूक यातून मांडलेली आहे. आपण प्रपंचात तर खोटेपणा करतोच पण त्या सर्वसाक्षी परमेश्वरापाशीसुद्धा खोटेपणा करायला गेलोत तर तो कसा आपल्याला भेटेल हा संदेश यातून नानांनी दिलेला आहे. सगळ्याच संत मंडळींनी आपल्याला परमार्थात खोटेपणा टाळून सच्च्या हृदयाने परमेश्वरापर्यंत जाण्याचीच आपल्याला शिकवण दिलेली आहे.
प.पू. नानांच्या (माझे सदगुरू) सहज आणि विनोदी शैलीतले हे भजन.

No comments:
Post a Comment