तेलंगण राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक्सप्रेस सेवा,
नागपूर जलद आदिलाबाद,
अशोक लेलँड व्हायकिंग माॅडेल.
आदिलाबाद डेपो.
पूर्वीचे आंध्रप्रदेश मार्ग परिवहन आणि आता तेलंगण मार्ग परिवहन च्या बसेसची बांधणी मजबूत वाटते. त्यांच्या बस बाॅडीबिल्डींग मियापूर, हैद्राबाद कार्यशाळेत येथेच या गाड्यांची बांधणी होते. या गुणवत्तेची बांधणी आपल्या महाराष्ट्र मार्ग परिवहनच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळेंकडून का होत नाही ? हाच मला कायम प्रश्न पडतो.
तसेच तेलंगण, आंध्र आणि कर्नाटक राज्य परिवहनचे डेपो ज्या पध्दतीने या बसेसची नियमित देखभाल करतात तसे आपले डेपो का करीत नाही ? हा सुध्दा मला पडलेला आणखी एक प्रश्न.
No comments:
Post a Comment