Thursday, October 13, 2022

देवाचिये द्वारी - ९६

 


दुःख दुस-याचे जाणावे I ऐकोन तरी वाटून घ्यावे I

बरे वाईट सोसावे I समुदायाचे II

 

राजकारण बहुत करावे I परंतु कळोच नेदावे I

परपीडेवरी नसावे I अंतःकरण II

 

लोक पारखून सांडावे I राजकारणे अभिमान झाडावे I

पुन्हा मेळवून घ्यावे I दुरील दोरे II

 

 

समाजाचे नेतृत्व करणा-या व्यक्तीने किती सावधपणे आणि साक्षेपाने वागावे आणि आदर्श नेतृत्व कसे उभे करावे ? याचा उपदेश श्रीसमर्थ आपल्याला करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण चतुर्थी शके १९४४ , दिनांक १३/१०/२०२२)


No comments:

Post a Comment