आळस उदास नागवणा I आळस प्रेत्नबुडवणा
I
आळसे करंटेपणाच्या खुणा I प्रगट
होती II
म्हणौन आळस नसावा I तरीच पाविजे
वैभवा I
अरत्री परती जीवा I समाधान
II
प्रत्येक मनुष्याचे परलोकीचे
जीवन तर सुखकर व्हावेच पण इहलोकी वावरतानाही त्याने सुखी व्हावे असे श्रीसमर्थांना
मनापासून वाटते. म्हणून ग्रंथराज श्रीमददासबोधाच्या अकराव्या दशकाच्या सिकवणनिरूपण
नामक तिस-या समासात त्यांनी आपणा सर्वांना आळस त्यागण्याची शिकवण दिलेली आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण द्वितीया शके
१९४४ , दिनांक ११/१०/२०२२)
No comments:
Post a Comment