आपल्यापैकी अनेक जण सदगुणांचा समुच्चय करून चांगुलपणाने वागणारे असतात. पण सार्वकालिक समाजस्थितीत त्यांना नैराश्यच येताना दिसते.
आपल्या चांगुलपणाची दुसर्या कुणीतरी नोंद घ्यावी ही अपेक्षाच आपल्या एकंदर चांगुलपणाला कमीपणा आणणारी आणि म्हणूनच नैराश्याला कारण होते.
— स्वानुभवात्मक चिंतन.
No comments:
Post a Comment