Friday, July 10, 2020

नागपूरच्या काही काही खास गोष्टी

मशीन लावलेला (सेमी मेकॅनाइज्ड) सायकल रिक्षा,
१० पैसे ग्लास ('गिलास' असे लिखीत) मशीनका थंडा पानी
आणि
पंजा मारून, एक रूपयात पाच रूपयांची कुल्फी विकणारा एवंगुणविशिष्ट कुल्फीचा ठेला.
या गोष्टी नागपूर महानगरात ज्यांचे बालपण १९८० - ८५ पर्यंत संपन्न झाले आहे त्यांनाच कळेल. ती आमच्या बालपणातली मर्मबंधातली ठेव आहे.

- अस्सल नागपुरी असलेला रामुभैय्या नागपूरकर

No comments:

Post a Comment