Sunday, September 6, 2020

आवाज वाढव डीजे...






पश्चिम महाराष्ट्रात सर्रास दिसणारी ही वाहने. एकवेळ लग्नात नवरदेव नवरी नसले तरी चालतील, पण डी जे हवाच. वाजवणा-या मंडळींसाठी भर उन्हात आरामशीर बसण्यासाठी ए.सी. वगैरे आहे. म्हणजे नवरदेव भर उन्हात घोड्यावर बसून " वराती मंडळींचे नाचणे कधी संपतेय ?" याची शेल्याने घाम पुसत वाट बघतोय आणि ही मंडळी मस्त गारेग्गार हवा खात डीजे वाजवताहेत. आहे की नाही मज्जा ?
आज जुने फोटोज चाळत बसलेलो होतो त्यात ह्या आठवणी पण दिसल्यात.

गणपतीत यावेळी मिरवणुकाच नाहीत त्यामुळे डी जे वगैरे भानगडी नाहीत. नाहीतर ही सगळी मंडळी याघडीला booked, overbooked असती. 

No comments:

Post a Comment