पयले (म्हंजे जुन्या जमान्यात) काय होये, का लगन होऊन सासरी जा लागते म्हनल का होनार्या सुनेचा, बिचारीचा, जीव कसामुसाच होये.
आता पोराच लगीन ठरल म्हनल का सासूच कशी वातडल्यावानी होते माय !
का करा बाप्पा आता ! का दिस आले हाये पाह्यजा तुमीच.
— वैदर्भीय समाजशास्त्राचे प्रख्यात (बाकी फारसे कुणाला अजून माहिती नाहीयेत म्हणा ते.) इब्लीस अन ईच्चक अभ्यासक रामराव.
No comments:
Post a Comment